तारा... एक चिमुकला सुर्यच...इवलासा असला तरी प्रकाश देत जातो. काही आठवणी अशाच असतात ना. मन उजळवून टाकणाऱ्या. हे माझे तारांगण. इथे मी लिहिणार आहे अशाच काही प्रकाशाच्या तर काही अंधाराच्या गोष्टी...