February 19, 2009

सृजनानंद


सृजनानंद
पुन्हा एकदा वेणा....


खेळ जीवघेणा...


हाती येता सोनुला


विसरली यातना...
आईपण... पुन्हा एकदा आई झाले . यावेळी देवाने दिली एक गोड बाहुली :) आई होणे किती अवघड ... किती क्लेश्दायक.... पण हातातल्या सोनुल्या कडे पाहिले आणि सगळं सगळं विसरली...


एक मुलगा एक मुलगी.... कुटुंबाचा चौकोन परिपूर्ण झाला... अजुन काय हवे?